अरुण जेटली 1 फेब्रुवारीला करणार अर्थसंकल्प सादर !

संग्रहित छायाचित्र...

नवी दिल्ली : भाजप सरकारचा या कार्यकाळातील अंतिम अर्थसंकल्प येत्या १ फेब्रुवारीला सादर करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली. अधिवेशन 21 जानेवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.

एप्रिल किंवा मे महिन्यात आगामी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे लोकसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. दरम्यान, कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या संसदीय समितीच्या बैठकीत (CCPA) अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख ठरविण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)