अरबी समुद्रातील बोट दुर्घटनेची चौकशी करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस

कोल्हापूर/प्रतिनिधी: मुंबईतील अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी निघालेल्या स्पीड बोटीला झालेल्या अपघातात मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या दुर्घटनेत 30 जणांना वाचवण्यात यश आलं असून 1 जण अद्याप बेपत्ता असून पोलीस आणि नैदल त्याचा शोध घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसंच झालेला हा अपघात दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. असं असल तरी घडलेला अपघात हा भीषण अपघात नसल्याचं देखील त्यांनी सष्ट केलं आहे. तसेच या दुर्घटनेची पूर्ण चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी म्हटले आहे ते कोल्हापुरात बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)