अमेरिकेचा टेक्सास प्रांतात कधीही होऊ शकतो ज्वालामुखीचा उद्रेक

टेक्सास : अमेरिकेतील महत्त्वाचा प्रांत असलेल्या टेक्सासजवळ जिवंत ज्वालामुखी आढळला आहे. यलोस्टोन असे या ज्वालामुखीचे नाव असून त्याखाली तब्बल ७५ किलोमीटरचे कॅनल आढळले आहे. त्यात प्रचंड लावारस भरल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. या परिस्थितीमुळे टेक्सास प्रांत सध्या दहशतीखाली आहे.  हा अतिशय धोकादायक ज्वालामुखी मानला जात आहे. तो उसळल्यास प्रचंड नुकसान होण्याची भीती आहे. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून हा परिसर आता रिकामा करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. हा ज्वालामुखी कधीही फाटू शकतो, असे भीती भूगर्भ शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)