अमिषा पटेल पुन्हा ‘या’ फोटोमुळे युसर्जच्या निशाण्यावर

अभिनेत्री अमिषा पटेल पडद्यावरून जरी गायब असली तरी, सोशल मीडियावर ती जबरदस्त अ‍ॅक्टिव आहे. ती नियमितपणे तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. मात्र यामुळे बऱ्याचदा ती युसर्जच्या निशाण्यावरही आली आहे.

अमिषाने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर जीन्स टॉप घातलेला एक फोटो पोस्ट केला. फोटोमध्ये तिने ट्रेण्डी लूकवाली निळ्या रंगाची जीन्स घातली. त्यावर लाल रंगाचा टॉपही घातला. मात्र अमिषाचा हा फोटो बघून युजर्सचा चांगलाच संताप झाला. तिच्या या फोटोला युजर्सकडून अतिशय विचित्र अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एका युजरने प्रतिक्रिया देताना लिहिले की, ‘परिधान करण्यासाठी तुझ्याकडे कपडे नाहीत काय?’ दुसऱ्या युजरने लिहिले, ‘पोछा कपडा घालून आलीस काय?’ असे असले तरी काही युजर्सनी तिच्या या ड्रेसिंग सेन्सचे कौतुकदेखील केले आहे.

 

Bangkok ❤️

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)