अमिताभ बच्चनचे जावई आणि नव्या नंदाचा व्हिडिओ होतोय व्हायरल!!!

बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन याची मुलगी श्वेता बच्चन हिने डिझायनर मोनिशा जयसिंग सोबत स्वतःचे फॅशन ब्रँड एमएक्सएस ( MXS ) सुरु केले आहे. याच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी सर्व बच्चन कुटुंबीय एकत्र आले होते. त्यावेळी श्वेता बच्चन नंदा यांचे देखील कुटुंब तेथे हजार होते.

बच्चन कुटुंबीय तेथे असताना दुसर्यांकडे कोणाचेही लक्ष नसणार. परंतु, या समारंभात एक बाप-मुलीची जोडी खूप भाव खाऊन गेली. ती म्हणजे नव्या नवेली नंदा आणि बच्चन यांचे जावई निखिल नंदा. फोटोशूटच्या थोडे अगोदर नव्या आपल्या वडिलांचा पेहराव व्यवस्थीत करत असतानाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

या उद्घाटन समारंभात नीता अंबानी, ईशा अंबानी, गौरी खान, कतरीना खान, टीना अंबानी, करण जोहर, नेहा धुपिया, अंगद बेदी, करिष्मा कपूर, अमृता अरोरा असे अनेक स्टार मंडळी या समारंभात सामील झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)