अभिनेत्री पुजा हेगडे झळकणार ‘हाऊसफुल 4’ मध्ये

बॉलिवूडमध्ये सध्या हाऊसफुलच्या सिरिजची चर्चा रंगत आहे. यापूर्वी हाऊसफुलचे तीन भाग येऊन गेलेले आहेत. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्‍सऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. आता पुन्हा एकदा हाऊसफुल मोठ्या पडदयावर झळकणार आहे. यामुळे चित्रपटात कोणते कलाकार असणार याकडे प्रेक्षकांचे डोळे लागले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री पुजा हेगडे दिसणार असल्याची माहीत नुकतीच मिळाली आहे. तिच्यासाठी हा चित्रपट टर्निंग पॉईंट ठरू शकतो.

या चित्रपटात अक्षयकुमार, क्रिती सॅनन, रितेश देशमुख आणि बॉबी देओल यांनी नावे फायनल झालेली आहेत. अजून काही कलाकारांच्या नावांचा उलगडा लवकरच होण्याची शक्‍यता आहे. सध्या या चित्रपटाच्या कथेवर काम सुरु असून लवकरच चित्रीकरणाला देखील सुरुवात होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)