अभिनेता करण परांजपेचे निधन

छोट्या पडद्यावरील अभिनेता करण परांजपे याचा अवघ्या २६ व्या वर्षी मृत्यू झाला आहे. करणच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट असलं तरी झोपेतच हृदयविकाराचा तीव्र झटका बसल्यानं करणचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘दिल मिल गए’ या मालिकेतून करण प्रसिद्धीच्या झोतात आला होता. या मालिकेत त्याने ‘जिग्नेश’ची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)