अभिनेता अली जफरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप

अभिनेता, गायक अली जफरविरोधात पाकिस्तानी गायिकेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. अलीने अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा दावा पीडित गायिकेने केला आहे. अली जफरने मात्र ट्विटरच्या माध्यमातून आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

‘तिच्या आरोपांविरोधात इथे कुठलेही प्रतिदावे करण्यापेक्षा कायदेशीर कारवाई करण्याचा आणि व्यावसायिकदृष्ट्या उत्तर देण्याचा निर्णय मी घेतला आहे.’ असे अलीने ट्वीटमध्ये स्पष्ट केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)