अबब! ‘या’ सॅन्डलची किंमत आहे १२३ कोटी

आतापर्यंत तुम्ही हजाराची किंवा जास्तीत-जास्त लाख रुपयांपर्यंत किंमतीची सॅन्डल बघितली असेल. परंतु, दुबईमध्ये अशी एका सॅन्डल तयार करण्यात आली आहे तीची किंमत कोटींच्या घरात आहे.
पॅशन डायमंड शूज असे या सॅण्डलला नाव देण्यात आले आहे. याची किंमत तब्बल १.७ कोटी डॉलर म्हणजेच १२३ कोटींची ही सॅन्डल आहे.

 

या सॅण्डलमध्ये जवळपास १०० हिरे असून पूर्णतः सोन्याने बनली असून या सॅन्डलला बनविण्यासाठी ९ महिन्यांचा कालावधी लागला.
युएईच्या एका ब्रँड कंपनीने पॅशन ज्वेलर्सच्या सहयोगाने ही सॅन्डल बनवली आहे.
संयुक्त अरब अमिरात (युएई) मध्ये या सॅन्डलचा लॉन्चिंग सोहळा पार पडला.
याआधी डेबी विन्घम हाय हिल्स ही जगातली सर्वात महागडी सॅन्डल होती. हिची किंमत १.९ कोटी होती.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)