अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोट; १५ ठार

काबुल -अफगाणिस्तानमध्ये आज झालेल्या बॉम्बस्फोटात १५ ठार तर ८० जण जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. याच आठवड्यातील ही दुसरी घटना असून,यापूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटात देखील ४१ जण ठार झाले होते. मात्र अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाहीये.मिळालेल्या माहितीनुसार नांगरहार प्रॉव्हिन्सची राजधानी जलालाबाद येथे एका माजी गव्हर्नरच्या अंत्यसंस्कारावेळी हा बॉम्ब स्फोट घडून आणण्यात आला. या स्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)