सातारा: अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

सातारा – गुरुवारी शेंद्रे ता.सातारा गावच्या हद्दीत वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.अशोककुमार बिष्णोई रा.शेंद्रे यांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ते जखमी झाले होते. उपचारादरम्यान सातारा शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यु झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)