अन्न पुरवठा निरीक्षकपदी योगिता सत्तेगिरी

करंजे- वाघळवाडी येथील सत्तेगिरी कुटुंबातील योगिता सोमनाथ सत्तेगिरी यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत अन्न पुरवठा निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल वाघळवाडी नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या महाराष्ट्र ओबीसी प्रवर्ग महिला आरक्षणातून राज्यात 200 पैकी 180 गुण मिळवून पहिल्या आल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)