अनुसया पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

मंचर- येथील अनुसया महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या 2019 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पराग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशोवर्धन डहाके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पतसंस्थेच्या अध्यक्षा किरण वळसे पाटील समवेत संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते. पतसंस्थांनी बदलत्या प्रणालीचा अभ्यास करुन कर्ज देताना काळजी घेतली पाहिजे. संगणकाचा वापर करुन ग्राहकांना जलद सेवा दिली पाहिजे. पतसंस्थांनी छोट्या व्यावसायिकांना प्राधान्याने कर्ज देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे केले पाहिजे, असे मत किरण वळसे पाटील यांनी व्यक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)