अनुप जलोटा आणि जसलीन हे पुन्हा प्रेमात…

सलमान खानाचा विवादित शो बिग बॉस यामध्ये यंदाच्या वर्षी सर्वात विवादित जोडी ठरलेली आहे जसलींन माथारू आणि अनुप जलोटा यांची. या दोंघांच्या वयामध्ये तब्बल ३७ वर्षांचे अंतर आहे. या जोडीने आपल्या प्रेमाची कबुली सर्वांनी या अगॊदारच दिली होती. परंतु, बिग बॉस मधील एका एलिमिनेशन टास्कमध्ये जसलीनने अनुप यांच्यासाठी आपल्या काही वस्तू  अन्य स्पर्धकाला दिल्या नव्हत्या त्यामुळे या जोडीमध्ये थोडा तणाव चालू होता.
 अनुप जलोटा यांनी सर्वांसमोर  हे घोषित केले होते की, ते आता बिग बॉस मध्ये एकटे आहेत. ते त्यांची आणि जसलीनची जोडी तोडत आहेत. यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चाना उधाण आले होते. परंतु, पुन्हा ही जोडी एकत्र  झाली आहे. यामध्ये बिग बॉसचा देखील खूप मोठा वाट आहे.
या जोडीसाठी बिग बॉसने रोमँटिक डिनरचे आयोजन  केले होते. त्यावेळी या जोडीने रोमँटिक डान्स केले. त्यानंतर अनुप जलोटांनी जसलीनला गुलाबाचे फुल देऊन आय लव्ह यु’ म्हणतात पुन्हा प्रेमात असल्याची कबुली दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)