‘अनिरुद्ध’च्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

वडूज – येथील श्री अनिरुद्ध उपासना केंद्राच्यावतीने वडूज, बनपुरी, नागाचे कुमठे येथे आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वडूज येथे बनपुरी येथे, तर नागाचे कुमठे येथे रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या विधायक उपक्रमाचे खटाव-माण तालुक्‍यातील मान्यवरांनी प्रतक्ष भेटून कौतुक केले. त्यामध्ये कोकण विभागाचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, प्रभाकर घार्गे, डॉ. बी. जे. काटकर, नगराध्यक्षा शोभा माळी, उपनगराध्यक्ष विपुलशेठ गोडसे, नगरसेवक सुनील गोडसे, शहाजी गोडसे, अनिल माळी, नंदकुमार गोडसे, प्रदीप शेटे, अभय देशमुख, जयवंत पाटील, राजेंद्र घाडगे, अमोल वाघमारे, प्रदीप खुडे, पृथ्वीराज गोडसे, नाना पुजारी, रामभाऊ देवकर, मानव अधिकारचे तानाजी मांडवे, सरपंच रामचंद्र मांडवे आदींचा समावेश आहे.
न्या. श्रीकांत देवकर, डॉ. संतोष देशमुख, न्या. पुष्कर देशपांडे, ऍड. संतोष भोसले, डॉ. राजश्री देशमुख, ऍड. अनिता पवार यांनी फाउंडेशनच्या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)