अनलिमिटेड थ्रीजी-फोरजी डाटा फक्त 6 रुपयांत

नवी दिल्ली – व्होडाफोन इंडियाने एक नवीन ऑफर जाहीर केली आहे. यामध्ये ग्राहकांना 6 रुपयांच्या रिचार्जमध्ये अनलिमिटेड थ्रीजी – फोरजी डाटा मिळणार आहे. म्हणजेच ग्राहकांना प्रति तास 6 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत अनलिमिटेड डाटा उपलब्ध होतोय. हा डाटा केवळ रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वापरता येणार आहे.

याची तुलना जिओशी केली तर कंपनी 10 रुपये प्रतिदिनच्या हिशोबानं 1 जीबी डाटा उपलब्ध करून देतेय. शिवाय व्होडाफोननं एक सुपरनाईट अवरचीही घोषणा केलीय. यामध्ये युझर्सनं केवळ 6 रुपये प्रति तास थ्रीजी-फोरजी डाटा प्लान खरेदी करू शकता. ही ऑफर दिवसातून केवळ पाच वेळा खरेदी केली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)