अतिक्रमण काढताना पोलीस शिपायास धक्का-बुक्की

अतिक्रमण काढताना पोलीस शिपायास धक्का-बुक्की
पुणे,दि.23(प्रतिनिधी)- लष्कर परिसरात अतिक्रमण काढताना बंदोबस्तार असलेल्या पोलीस शिपायास धक्का-बुक्की करण्यात आली. याप्रकरणी एका व्यक्तीविरुध्द लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फियादी संतोष बनसोडे त्यांच्या सहकाऱ्यांसह अतिक्रमण बंदोबस्तावर असताना आरोपीने धक्का-बुक्की करत तुमची नोकरी घालवतो व माध्यमाकडे तुझी तक्रार करतो अशी धमकी दिली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अमित घुले तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)