अण्णासाहेब मगर बॅंकेचा वर्धापन दिन उत्साहात

भोसरी – येथील अण्णासाहेब मगर बॅंकेचा 19 वा वर्धापन दिन उत्साही वातावरणात संपन्न झाला.

बॅंकेचे सभासद, ठेवीदार, खातेदार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार महेश लांडगे यांनी बॅंकेच्या कामगिरीचे कौतुक केले. सभासदांचा बॅंकेविषयी असलेला विश्‍वास हाच बॅंकेच्या प्रगतीचा मार्ग आहे. हाच विश्‍वास सार्थ ठरवत अण्णासाहेब मगर सहकारी बॅंकेने केलेली प्रगती निश्‍चित कौतुकास्पद आहे, असे मत आमदार लांडगे यांनी व्यक्त केले.

यावेळी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेवक शंकरराव पांढरकर, नगरसेवक नितीन लांडगे, सागर गवळी, गोपीकृष्ण धावडे, संतोष गवारे, निलेश पांढारकर, पांडूरंग गवळी, पोपटराव फुगे, राहूल गवळी, सदाशिव बोऱ्हाडे, उद्योजक सुभाष शिंदे, विलास खांदवे, अनिल दोडके, सुनील हुलावळे, भाऊसाहेब लांडे, शामराव लांडगे, बाळासाहेब लांडे, रोहिदास लांडे, दत्तोबा लांडे, हभप राजाराम फुगे, देविदास फुगे, शशिकांत घुले, आनंदा यादव आदी उपस्थित होते.

यावेळी विविध मान्यवरांनी बॅंकेच्या प्रगतीविषयी गौरवोद्‌गार काढले. बॅंकेचे उपाध्यक्ष विठ्ठल सांडभोर, संचालक ऍड. घनशाम खलाटे, सुलोचना भोवरे, गणेश पवळे, विजय गवारे, राजेश सस्ते, सविता मोहरुत, सोनल लांडगे, मनोज बोरसे, शंकर मेटकरी, दीपक डोळस, ऍड. बाळासाहेब थोपटे, सी. ए. अमेय दर्वे, व मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन कुलकर्णी आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)