अटल पेन्शन योजनेच्या ग्राहकांची संख्या 97.60 लाखांवर

नवी दिल्ली : अटल पेन्शन योजनेच्या ग्राहकांची संख्या 12 एप्रिल 2018 रोजी 97.60 लाखांवर पोहोचली आहे. पीएफआरडीएच्या माध्यमातून 2016-17 या आर्थिक वर्षातील सह योगदान म्हणून 14 लाख पात्र ग्राहकांसाठी सरकारने 120.92 कोटी रुपये जारी केले आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)