अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली

अवसरी- अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे पूर्व पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सरपंच सुनीता कराळे, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय थोरात, राष्ट्रवादी कॉग्रसेचे जिल्हा सरचिटणीस शरद शिंदे, आनंद भोर पाटील, विश्वस्त रामदास भोर, निलेश टेमकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत अभंग, भगवान धुमणे, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक डॉ. रूपेश भोर, शहरप्रमुख राजेंद्र टेमकर, कैलास भोर, बबन भोर, शांताराम अभंग, विजय टेमकर, जयसिंग भोर, श्रेयश अभंग, संदीप जंगम आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)