औरंगाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वेळ काढून इम्रती आणि जिलेबीचा आस्वाद घेतला. राष्ट्रवादीचे नेते औरंगाबादमध्ये “संविधान बचाव” कार्यक्रमासाठी आले आहेत.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, इतिहासाच्या खाणाखुणा अंगावर घेत वावरणारं औरंगाबाद हे एक सुंदर शहर आहे. या शहराचं हृदय मानल्या जाणाऱ्या गुलमंडीत जाणं झालं. येथील उत्तम मिठाई भांडारच्या इम्रती आणि जिलेबीचा आस्वाद घेतला. यावेळी माझ्यासोबत अजित पवार दादाही होते. येथील पदार्थांची चव जीभेवर दीर्घकाळ रेंगाळत राहणारी आहे.
Posted by Supriya Sule on Tuesday, 9 October 2018
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
1
0
0
0
0
1