पुणे – भारतातील अग्रगण्य इन्शुरन्सटेक ब्रॅंड पॉलिसीबझार.कॉम आणि पैसाबझार.कॉमने अभिनेता अक्षयकुमार याची ब्रॅंड ऍम्बेसेडर पदी नियुक्ती केली आहे.पॉलिसीबझार.कॉम आणि पैसाबझार.कॉमच्या टर्म इन्शुरन्स, फ्री क्रेडिट स्कोर सारख्या सर्व मार्केटिंग कॅम्पेनचा प्रसार अक्षयकुमार करणार आहे. या नियुक्तीविषयी पॉलिसीबझार.कॉम चे सह-संस्थापक आणि ग्रुप सीईओ याशिश दहिया म्हणाले,अक्षयकुमारची निवड ही स्वाभाविक आहे,अक्षयकुमार यांची कष्ट करण्याची आणि स्पष्ट बोलण्याची सवय हे गुण आमच्या ब्रॅंडसाठी एकदम फीट आहेत.ही भागीदारी आमच्या सामायिक मूल्यांचे नैसर्गिक विस्तार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)