अंबिका विद्यालयाच्या प्रकल्पाला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

नगर -पुण्याच्या एस एम जोशी महाविद्यालयात झालेल्या इंस्पायर कॅंम्प मध्ये श्री अंबिका विद्यालयाने सादर केलेल्या वनस्पतीशास्त्र विभागातील प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला असून एस एम जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले, एन सी एलचे प्रसिद्ध वैज्ञानिक षॉ बडगावकर, यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

या प्रकल्पात खामकर आदित्य, रासकर सुयश , प्रणव लोंढे, ऋषीकेश पाटिल , कार्तिक राउत या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रेरणेने हा प्रकलप सुरूझाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)