अंबवडे येथे आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात

अंबवडे : आरोग्य शिबिरात सहभागी झालेले डॉक्‍टर व इतर मान्यवर.

वडूज, दि. 9 (प्रतिनिधी) – अंबवडे, ता.खटाव येथे कै. दादा बुधे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले होते.
उदघाटन माजी सरपंच सयाजीराव बुधे यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील जवळपास दोनशे रुग्णांची तपासणी करून औषध वाटप करण्यात आले. यावेळी रुग्णाची इ. सी.जी.,शुगर, रक्त दाब आदी तपासण्या करण्यात आल्या.
शिबिरास आरोग्य हौस्पीटल चे एम. डी .डॉ. वीरभद्र स्वामी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.तसेच काशिनाथ बुधे,जालिंदर बुधे,मानसिंग बुधे,राजाराम बुधे,आनंदा बुधे व कॅम्प नियोजन महादेव तुपे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)