अंडर १९ विश्वचषक- अंतिम लढत शनिवारी

नवी दिल्ली : भारताने तीन वेळा 19 वर्षांखालील विश्‍वचषक स्पर्धा जिंकली असून भारताने सहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गतवर्षीही भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. आता विजेतेपदसाठी भारताची शनिवारी (दि. 3 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाशी लढत होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता सुरू होणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)