‘अंग्रेजी में कहते हैं’चा ट्रेलर रिलीज

बॉलीवूडचे अभिनेते संजय मिश्रा आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे लोकप्रिय आहेत. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रत्येकवेळी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. संजय मिश्रा त्यांच्या अभिनयाची जादू ‘अंग्रेजी में कहते हैं’मध्ये दाखवणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला.

सर्वसाधारण माणसांना आवडेल अशी या चित्रपटाची कहाणी आहे. या चित्रपटात ३ कपल्स आहेत, ज्यांचे प्रेमाविषयी वेगवेगळे दृष्टीकोन आहेत. संजय मिश्रा पतीच्या भूमिकेत आहेत, जे कधीच आपल्या बायकोचे कौतुक नाही करत, आणि एकाच घरात राहुनही कधीच पत्नीच्या भावना नाही समजून घेते.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)