बिहारमध्ये महाआघाडीत चर्चा ! RJD 26 जागांवर लढणार ; काँग्रेसच्या वाट्याला फक्त एवढ्याच जागा, असा आहे फॉर्म्युला
Bihar Seat Sharing । लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) यांच्यात जागावाटपावर शिक्कामोर्तब झालाय. त्याची अधिकृत घोषणा...